
Loksatta
“निलकांती पाटेकर २६ महिलांना घेऊन चित्रपट पाहायला आल्या”, ‘देऊळ बंद २’ रिलीज झाल्यानंतर नाना पाटेकरांनी प्रवीण तरडेंना केलेला फोन (वृत्तपत्रांतील बातमी)
‘देऊळ बंद २’ यशस्वी झाल्यानंतर पहिला फोन नाना पाटेकरांचा आला, आणि निलकांती पाटेकर शेतावर काम करणाऱ्या २६ महिलांना स्वतः तिकिटं काढून चित्रपट दाखवायला घेऊन आल्या, अशी आठवण प्रवीण तरडे सांगतात.










