प्रसिद्धीपत्रक
कैलास वाणी यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट
निर्माते आणि समर्थ ग्रुपचे संस्थापक कैलास वाणी यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन स्टुडिओच्या मराठी चित्रपटक्षेत्रातील कामाविषयी संवाद साधला.

निर्माते आणि समर्थ ग्रुपचे संस्थापक व अध्यक्ष कैलास वाणी यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ दिला.
२०१५ च्या ‘देऊळ बंद’पासून ‘देऊळ बंद २’पर्यंतचा कैलास वाणी स्टुडिओचा प्रवास आणि सर्वदूरच्या प्रेक्षकांसाठी मराठी गोष्टी सांगण्याविषयी त्यांनी संवाद साधला.



