समर्थ ग्रुप
कैलास वाणी यांनी नवी दिल्लीत घेतली नितीन गडकरी यांची भेट
कैलास वाणी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नितीन गडकरी यांची भेट घेऊन समर्थ ग्रुपच्या वतीने निवेदन सादर केले.

समर्थ ग्रुपचे संस्थापक व अध्यक्ष कैलास वाणी यांनी नवी दिल्लीत छोट्या शिष्टमंडळासह नितीन गडकरी यांची भेट घेऊन ग्रुपच्या वतीने निवेदन सादर केले.
समर्थ ग्रुपचे पुण्यातील काम आणि पुढील वर्षांच्या योजनांविषयी या वेळी चर्चा झाली.



